150+ मराठी सुविचार | marathi suvichar
|| 150+ मराठी सुविचार | marathi suvichar || 150+ marathi suvichar | मराठी सुविचार प्रसन्नता सर्व सद्गुणांची जननी आहे. सदाचार हा माणसाचा खरा अलंकार आहे. आत्मविश्वास हा माणसाचा खरा मित्र आहे. ज्योत जळत असते, तोवरच ती दुसऱ्या ज्योतीला प्रज्वलीत करू शकते अथवा प्रकाश देऊ शकते. साफ-सफाई ज्या घरी, आरोग्य तेथे वास करी । … Read more